आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पापं..!
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता, खोटे काय, खरे काय ते आपण समजावता, जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता l गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल l गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..!
गुरुविण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करुन सोडी, सकळं जना, तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु जगाची माऊली, सुखाची सावली., गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा, एकच चंद्र शोधा..आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा, एकच सूर्य जवळ ठेवा…
गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे..!
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली, गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो l
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड. ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम| ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|
गुरुविण कोण दाखविल वाट, हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर घाट..!
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर, पुन्हा पुन्हा चालायला l गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत l गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा